‘‘ती.....!
ऐकल्यावर ती
नक्की कोण असेल ती
अनेकाच्या मनात डोक्यात एकच विचार
आणि डोळ्यासमोर एकच चित्र असते
ती म्हणजे प्रियसी ती
पण नुसती प्रियसी नसते ती
विषय काय बोलु कधी!
काय चांगलेसे लिहू कधी!
चेहरा चांगला दिसावा म्हणुन हसतो कधी!
आहे म्हणुन रडतो एकांतात कधी!
विचार चांगले म्हणुन बोलतो कोणासोबत कधी!
सुचले काही तर लिहतो को-यापानावर कधी!
माझ्या विषय काय बोलु कधी! काय चांगलेसे लिहू कधी!
।।स्वप्निल म्हेतर।।।
।।स्वयंम कुंभार।।।