वाचकहो, आपण नेहमीचे जिवन जगतांना कधी-कधी थकून जातो आणण कंटाळिाणे वाटायला लागते तेंव्हा आपले मन आपल्या लहानपणीच्या जिवनात डोकावते . अशा वेळेस जे लहानपणी जिवन जगलो त्याचा एक चलचित्रपट मनात नकळत सुरु होतो परंतु जेंव्हा वास्तवातले पुन्हा जिवन सुरु होते तेंव्हा हा चित्रपटआठविण्याच्या पडद्याआड जातो. तो कायमचा स्मुतीतून निघून जाऊ नये या साठी तो कायम स्वरुपी लिहून ठेिणे हे चांगले असते. त्याच अनुषंगाने माझ्या लहानपणीच्या आठिणी या पुस्तकात ललहल्या आहेत. जिवनात अशा काही व्यक्ती लाभतात कि त्यांनी के लेल्या मायेचावर्षाव आपल्या मनात त्यांची कायम आठिण ठेिून जातो. ती व्यक्ती जिवंत असो अथवा मृत पण आपल्या मनात सदैव ती आठिणीरूपात सतत राहते.अशीच माझी माहुलीची दादी.आता दादीला मरुन ५ वर्ष झाले तरी त्यांच्या आठिणींचा ठेवा माझ्या मनात आहे.कॉलेज मध्ये कामे नसतांना मला दादीबद्धल लिहावेसे वाटले मनातल्या आठिणींचा ठेवा सहजच लोकांनी वाचावा म्हणून हे पुस्तक लिहायला घेतलेकि जेणेकरून त्या आठवणींना मला पुन्हा उजाळा देता येईल.
Maiya Gavateel Aathwni - माझ्या गावातील आठवणी
General
Memories of my village, old village memories, village book, old civilization in India, marathi book list, marathi book, माझ्या गावातील आठवणी
MRP:
₹0
₹0
(% off)
Minimum Purchase: ₹1,340
Format: | |
---|---|
ISBN No. | N/A |
Publication date: | 17 Dec 2021 |
Publisher: | Rigi Publication |
Publication City/Country: | India |
Language: | Marathi |
Book Pages: | 18 |
Book Size: | 8.5" x 11" |
Book Interior: |